Aai Mazi Kalubai | काळूबाईविरुद्ध सई बनली विराटचं हत्यार | Sony Marathi

2021-02-23 22

सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत सई विराटच्या मदतीने काळूबाईविरुद्ध लढायला सिद्ध होते. विराटच्या या चालीवर आर्या कशी मात करणार पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale